अलाबामा
अलाबामा Alabama | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
इतर भाषा | इंग्लिश ९६.१७%, स्पॅनिश २.१२% | ||||||||||
राजधानी | मॉंटगोमेरी | ||||||||||
मोठे शहर | बर्मिंगहॅम | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३० वावा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,३५,७६५[१] किमी² (५२,४१९[१] मैल²) | ||||||||||
- रुंदी | ३०६ किमी (१९० मैल) | ||||||||||
- लांबी | ५३१ किमी (३३० मैल) | ||||||||||
- % पाणी | ३.२० | ||||||||||
- अक्षांश | ३०°११′ उ. to ३५° उ. | ||||||||||
- रेखांश | ८४°५३′ प. to ८८°२८′ प. | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २३ वावा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ४४,४७,१०० (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ३३.८४/किमी² (अमेरिकेत २६ वावा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | १८,१८९ USD | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | डिसेंबर १४, इ.स. १८१९ (२२ वावा क्रमांक) | ||||||||||
गव्हर्नर | रॉ्बर्ट रेली(रि.) | ||||||||||
प्रमाणवेळ | Central: UTC-6 | ||||||||||
संक्षेप | AL US-AL | ||||||||||
संकेतस्थळ | alabama.gov |
अलाबामा हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक राज्य आहे. अलाबामा हे अमेरिकेच्या आग्नेय भागात मेक्सिकोच्या आखातावर वसले आहे. ह्याच्या उत्तरेला टेनेसी, पूर्वेला जॉर्जिया, दक्षिणेला फ्लोरिडा व मेक्सिकोचे आखात तर पश्चिमेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. मॉंटगोमेरी ही अलाबामाची राजधानी तर बर्मिंगहॅम हे सर्वात मोठे शहर आहे.
संदर्भ
- ^ a b "२००० जनगणना". जुलै १८ २००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- Alabama.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत