अलेहांद्रो फर्ग्युसन

ॲलेक फर्ग्युसन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
अलेहांद्रो फर्ग्युसन
जन्म १९ जुलै, १९७८ (1978-07-19) (वय: ४६)
बुएनोस आयर्स, अर्जेंटिना
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका यष्टिरक्षक
संबंध पॉल फर्ग्युसन (भाऊ)
जॉर्ज फर्ग्युसन (आजोबा)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ६) ३ ऑक्टोबर २०१९ वि मेक्सिको
शेवटची टी२०आ २० ऑक्टोबर २०२३ वि चिली
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ लिस्ट अ टी-२०
सामने १९ १९
धावा ३९४ १०५ ३९४
फलंदाजीची सरासरी ३२.८३ २१.०० ३२.८३
शतके/अर्धशतके –/३ –/१ –/३
सर्वोच्च धावसंख्या ८६* ६६* ८६*
झेल/यष्टीचीत ५/– ८/- ५/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २० ऑक्टोबर २०२३

अलेहांद्रो "ॲलेक" फर्ग्युसन (१९ जुलै, १९७८ - ) हा आर्जेंटिनाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो एक उजवा हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे जो १९९४ पासून अर्जेंटिनाकडून खेळला आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Alejandro Ferguson". ESPN Cricinfo. 28 April 2020 रोजी पाहिले.