आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६
आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६ | |||||
झिम्बाब्वे | आयर्लंड | ||||
तारीख | ९ – २० ऑक्टोबर २०१५ | ||||
संघनायक | एल्टन चिगुम्बुरा | विल्यम पोर्टरफिल्ड | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग एर्विन (१६१) | गॅरी विल्सन (१५४) | |||
सर्वाधिक बळी | वेलिंग्टन मसाकादझा (४) | टिम मुर्तग (६) | |||
मालिकावीर | सिकंदर रझा (झिम्बाब्वे) |
आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ९ ते २० ऑक्टोबर २०१५ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि चार दिवसीय सामन्यांचा समावेश होता.[२] झिम्बाब्वेने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली आणि दौरा सामना अनिर्णित राहिला.[३]
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
९ ऑक्टोबर २०१५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वेलिंग्टन मसाकादझा (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
तिसरा सामना
१३ ऑक्टोबर २०१५
धावफलक |
वि
|
||
पॉल स्टर्लिंग ५० (९२)
वेलिंग्टन मसाकादझा २/३१ (८ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तौरई मुझाराबानी (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "Ireland to travel to Zimbabwe next month for one-day series". BBC Sport. 11 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Ireland to tour Zimbabwe for three ODIs". ESPNCricinfo. 11 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Zim To Host Ireland For Limited-Overs Series". Pindula News. 5 March 2020 रोजी पाहिले.