इंटरस्टेट २५
राष्ट्रीय महामार्ग २५ | |
---|---|
लांबी | १,७१०.३६ किमी |
सुरुवात | बफेलो, वायोमिंग |
मुख्य शहरे | शायान, डेन्व्हर, कॉलोराडो स्प्रिंग्ज, सांता फे, आल्बुकर्की |
शेवट | लास क्रुसेस, न्यू मेक्सिको |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
आय-९० (बफेलो, वायोमिंग) आय-८० (शायान, वायोमिंग) आय-७६ (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो) आय-७० (डेन्व्हर, कॉलोराडो) आय-४० (आल्बुकर्की, न्यू मेक्सिको) आय-१० (लास क्रुसेस, न्यू मेक्सिको) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
आय-२५ तथा इंटरस्टेट २५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्य-पश्चिम भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता वायोमिंग राज्यातील बफेलो गावाला न्यू मेक्सिको राज्यातील लास क्रुसेस शहराला जोडतो.
हा महामार्ग १,०६२.७७ मैल (१,७१०.३६ किमी) लांबीचा असून तो वायोमिंग, कॉलोराडो आणि न्यू मेक्सिको राज्यांतून जातो. हा पॅन-अमेरिकन महामार्गाचा एक भाग आहे.