आलिकांते

आलिकांते
Alicante / Alacant
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
आलिकांते is located in स्पेन
आलिकांते
आलिकांते
आलिकांतेचे स्पेनमधील स्थान

गुणक: 38°20′43″N 0°28′59″W / 38.34528°N 0.48306°W / 38.34528; -0.48306

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य वालेन्सिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३२४
क्षेत्रफळ २०१.३ चौ. किमी (७७.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,३४,४१८
  - घनता १,६६१.५ /चौ. किमी (४,३०३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
Ajuntament d´Alacant


आलिकांते अथवा आलाकांत हे स्पेनच्या वालेन्सिया स्वायत्त संघामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (वालेन्सियाखालोखाल), आलिकांते प्रांताची राजधानी व भूमध्य समुद्रावरील एक ऐतिहासिक बंदर आहे. २०१० साली आलिकांते शहराची लोकसंख्या ३,३४,४१८ तर स्पेनमधील आठव्या क्रमांकाच्या मोठ्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या ७,६९,२८४ इतकी होती.


चित्र दालन


जुळी शहरे

  • फ्रान्स नीस
  • इटली कार्लोफोर्ते
  • इस्रायल हर्झलिया
  • निकाराग्वा ल्योन
  • क्युबा मातांझास
  • अल्जीरिया ओराण
  • लात्व्हिया रिगा
  • जपान तोयूका
  • चीन वेंझाउ


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: