आसिफ करीम
आसिफ करीम
व्यक्तिगत माहिती पूर्ण नाव
आसिफ युसूफ करीम
जन्म
१५ डिसेंबर १९६३मोम्बासा , केनिया फलंदाजीची पद्धत
उजव्या हाताचा गोलंदाजीची पद्धत
मंद डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स भूमिका
अष्टपैलू संबंध
इरफान करीम (मुलगा) आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ३ )
१८ फेब्रुवारी १९९६ वि भारत शेवटचा एकदिवसीय
२० मार्च २००३ वि भारत
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा
वनडे
प्रथम श्रेणी
लिस्ट अ
सामने
३४
२
४०
धावा
२२८
३५
२७४
फलंदाजीची सरासरी
१२.६५
१७.५०
१३.०४
शतके/अर्धशतके
०/१
०/०
०/१
सर्वोच्च धावसंख्या
५३
२४
५३
चेंडू
१,५६८
३९०
१,८६५
बळी
२७
७
२८
गोलंदाजीची सरासरी
४१.२५
२६.२८
४६.०७
एका डावात ५ बळी
१
०
१
एका सामन्यात १० बळी
०
०
०
सर्वोत्तम गोलंदाजी
५/३३
३/४०
५/३३
झेल/यष्टीचीत
६/-
६/-
८/–
आसिफ युसूफ करीम (जन्म १५ डिसेंबर १९६३) हा केन्याचा माजी क्रिकेट खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेटमध्ये केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
संदर्भ
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License .
A link to the original article can be found here and attribution parties here
By using this site, you agree to the Terms of Use . Gpedia ® is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd