आस्त्राखान
आस्त्राखान (रशियन: Астрахань) हे रशिया देशाच्या आस्त्राखान ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. आस्त्राखान शहर रशियाच्या नैर्ऋत्य भागात व्होल्गा नदीच्या काठावर व कॅस्पियन समुद्राच्या जवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार त्यावेळी येथील लोकसंख्या ५.२ लाख होती.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे