इव्हानो बोनोमी
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/57/Ivanoe_Bonomi_portrait.png/250px-Ivanoe_Bonomi_portrait.png)
इव्हानो बोनोमी (इटालियन: Ivanoe Bonomi; १८ ऑक्टोबर १८७३ - २० एप्रिल, १९५१) हा इटलीचा २५वा पंतप्रधान होता. तो ४ जुलै १९२१ ते २६ फेब्रुवारी १९२२ व १८ जून १९४४ ते १९ जून १९४५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बाह्य दुवे
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील जियोव्हानी ज्योलित्ती |
इटलीचा पंतप्रधान १९२१-१९२२ |
पुढील लुइगी फाक्ता |
मागील पियेत्रो बादोलियो |
इटलीचा पंतप्रधान १९४४-१९४५ |
पुढील फेरुच्चियो पारी |