इ.स. १०४

सहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक
शतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक
दशके: ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे
वर्षे: १०१ - १०२ - १०३ - १०४ - १०५ - १०६ - १०७
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

निर्मिती

  • दमास्कसचा अपोलोडोरस या अभियंत्याने डॅन्यूब नदीवर १ किमीपेक्षा जास्त लांबीचा पूल बांधला. नदीच्या पात्राव २० मीटर उंचीवरून १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहून नेणारा हा पूल सध्याच्या सर्बिया आणि रोमेनिया प्रदेशांतील पहिला भक्कम पूल होता.