इ.स. १४८३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे |
वर्षे: | १४८० - १४८१ - १४८२ - १४८३ - १४८४ - १४८५ - १४८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जून २६ - रिचर्ड तिसरा ईंग्लंडच्या राजेपदी.
जन्म
- रफायेल, इटालियन चित्रकार
- फेब्रुवारी १४ - बाबर, मुघल सम्राट.
- नोव्हेंबर १० - मार्टिन ल्युथर, ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्मसुधारक.
मृत्यू
- एप्रिल २८ - एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
- ऑगस्ट ३० - अकरावा लुई, फ्रांसचा राजा.