इ.स. १६२३

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक
दशके: १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे
वर्षे: १६२० - १६२१ - १६२२ - १६२३ - १६२४ - १६२५ - १६२६
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • मे ५ - मुघल सम्राट जहांगीरने मारवाडच्या राजा गज सिंग आणि महाबत खान तसेच परविझ मिर्झाला आपल्याविरुद्ध बंड केलेल्या शाहजादा खुर्रमला शोधून त्याचा खातमा करण्याची मोहीम दिली. खुर्रम त्यांच्या हाती लागला नाही व १६२७मध्ये जहांगिरच्या मृत्युनंतर शाहजहान नावाने मुघल सम्राट झाला.

जन्म

मृत्यू