इ.स. १९११
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- फेब्रुवारी ६ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी ६ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
- फेब्रुवारी १३ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
- मार्च ११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.
- मार्च ११ - ऍलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.
- जुलै ५ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २० - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ९ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ७ - टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.
- सप्टेंबर ९ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचा एकोणिसावा पंतप्रधान.
- सप्टेंबर १४ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - रेज पर्क्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू