ऑलिंपिक खेळात टोगो

ऑलिंपिक खेळात टोगो

टोगोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  TOG
एन.ओ.सी. Comité National Olympique Togolais
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

टोगो देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक (२००८ कनूइंग) जिंकले आहे.