कॅनरा बँक
कॅनरा बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. १९६९ साली इतर खासगी बँकांबरोबर हिचेही राष्ट्रीयीकरण झाले.
बंगळूर येथे मुख्यालय असलेल्या या बँकेच्या २०१७ च्या अखेरीस भारतात ६,६३९ शाखा आणि १०,६०० एटीमचे जाळे होते.
संदर्भ
मध्यवर्ती बँका
राष्ट्रीयीकृत बँका
स्टेट बँक समूह
भारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर खाजगी बँका
सहकारी बँका
बहुराष्ट्रीय बँका
इतर
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License .
A link to the original article can be found here and attribution parties here
By using this site, you agree to the Terms of Use . Gpedia ® is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd