कॉर्सिका व सार्डिनिया
कॉर्सिका व सार्डिनियाचा प्रांत (लॅटिन: Provincia Corsica et Sardinia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजच्या सार्दिनिया व कॉर्स या बेटांचा समावेश या प्रांतात होतो. प्युनिकच्या पहिल्या युद्धानंतर रोमन प्रजासत्ताकाने ही बेटे कार्थेजकडून जिंकून घेतली.
|
---|
| |
†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता. |