गॉन विथ द विंड (चित्रपट)

गॉन विद द विंड
दिग्दर्शन व्हिक्टर फ्लेमिंग
कथा मार्गारेट मिशेल
प्रमुख कलाकार
भाषा इंग्लिश
प्रदर्शित {प्रदर्शन तारीख}
एकूण उत्पन्न ४० कोटी डॉलर्स



गॉन विथ द विंड (इंग्लिश: Gone With the Wind) हा १५ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मार्गारेट मिशेल यांच्या गॉन विद द विंड ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील अमेरिकेच्या दक्षिण भागातील संस्कृती व अमेरिकन यादवी युद्ध स्कारलेट ओ'हॅरा ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे.

जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.


बाह्य दुवे