घनयामिकी
घनयामिकी [श १] ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे, ज्यामध्ये घन पदार्थावरील बाह्य बलांच्या[श २] परिणामांचा अभ्यास केला जातो.
पारिभाषिक शब्दसूची
- ^ घनयामिकी (इंग्लिश: Solid mechanics - सॉलिड मेकॅनिक्स)
- ^ बाह्य बल (इंग्लिश: External forces - एक्स्टर्नल फोर्सेस)