जपान राष्ट्रीय बेसबॉल संघ आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धांमध्ये जपानचे प्रतिनिधित्व करतो. आंतरराष्ट्रीय बेसबॉल संघानुसार जपानचा संघ जगात चौथ्या क्रमांकाचा आहे.[१]