जारब्र्युकन (जर्मन: Saarbrücken, फ्रेंच: Sarrebruck, लक्झेंबर्गिश: Saarbrécken) ही जर्मनीमधीलजारलांड ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशच्या सीमेजवळ सार नदीच्या काठावर वसले असून ते जारलांड राज्याचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.