ज्युपिटर (रोमन देव)

ज्युपिटर आणि थीटस

रोमन मिथकशास्त्रानुसार ज्युपिटर हा देवांचा राजा तसेच आकाश व वीज यांचा अधिपती आहे. ग्रीक मिथकशास्त्रातील झ्यूस व ज्युपिटर सारखेच आहेत. ह्याचा संबंध ऋग्वेदातील द्यूस् [] किंवा द्यूस् पिता[] ह्यांच्याशी संबंधित आहे.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.

संदर्भांची झलक दाखवा

  1. ^ साचा:Http://www.bartleby.com/61/25/Z0012500.html
  2. ^ Werner Winter (2003). Language in Time and Space. Walter de Gruyter. pp. 134–135. ISBN 978-3-11-017648-3.