ड्युरँगो (कॉलोराडो)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ड्युरँगो शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ड्युरँगो (निःसंदिग्धीकरण).
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/51/Durango_Colorado_from_Rim_Drive.jpg/220px-Durango_Colorado_from_Rim_Drive.jpg)
ड्युरँगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. ला प्लाटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर असलेल्या ड्युरँगोची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,८८७ होती.[१]
फोर्ट लुईस कॉलेज हे विद्यापीठ येथे आहे.
या शहराला कॉलोराडोच्या गव्हर्नर अलेक्झांडर हंटने मेक्सिकोमधील दुरांगो शहराचे नाव दिले.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Smith, Duane A. (1992). Rocky Mountain boom town : a history of Durango, Colorado. Niwot, Colo.: University Press of Colorado. ISBN 0-585-02503-7. OCLC 44959038.