तुषार देशपांडे

तुषार देशपांडे
देशपांडे २०१९-२० विजय हजारे ट्रॉफी दरम्यान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
तुषार उदय देशपांडे
जन्म १५ मे, १९९५ (1995-05-15) (वय: २९)
कल्याण, महाराष्ट्र, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ११५) १३ जुलै २०२४ वि झिम्बाब्वे
शेवटची टी२०आ १४ जुलै २०२४ वि झिम्बाब्वे
टी२०आ शर्ट क्र. ३६
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६–सध्या मुंबई
२०२०–२०२१ दिल्ली कॅपिटल्स
२०२२–सध्या चेन्नई सुपर किंग्ज
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ४ एप्रिल २०२३

तुषार देशपांडे (जन्म १५ मे १९९५) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे.

संदर्भ