श्रीलंकेचा एक डाव आणि १५ धावांनी विजय झाला गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका) सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
कुमार संगकारा (श्रीलंका) आणि नील मॅकेन्झी (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले. श्रीलंकेचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी विजय ठरला.
दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी विजय झाला असगिरिया स्टेडियम, कॅंडी पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि गामिनी सिल्वा (श्रीलंका) सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका) आणि लान्स क्लुसनर (दक्षिण आफ्रिका)
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
सामना अनिर्णित सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज) सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.