दिब्रुगढ

दिब्रुगढ भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. हे शहर दिब्रुगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

दिब्रुगढ

हवामान

दिब्रुगढमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाउस पडतो.

दिब्रुगढ विमानतळ (१९७१–२०००) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 28.5
(83.3)
31.9
(89.4)
34.5
(94.1)
36.0
(96.8)
37.2
(99)
38.1
(100.6)
37.9
(100.2)
37.5
(99.5)
37.6
(99.7)
36.3
(97.3)
33.1
(91.6)
30.6
(87.1)
38.1
(100.6)
सरासरी कमाल °से (°फॅ) 22.8
(73)
23.9
(75)
26.4
(79.5)
27.6
(81.7)
29.7
(85.5)
31.1
(88)
31.0
(87.8)
31.8
(89.2)
30.6
(87.1)
29.8
(85.6)
27.4
(81.3)
24.2
(75.6)
28.0
(82.4)
सरासरी किमान °से (°फॅ) 9.2
(48.6)
12.2
(54)
15.9
(60.6)
18.8
(65.8)
21.9
(71.4)
24.2
(75.6)
24.6
(76.3)
24.9
(76.8)
23.8
(74.8)
20.7
(69.3)
15.0
(59)
10.0
(50)
18.4
(65.1)
विक्रमी किमान °से (°फॅ) 3.4
(38.1)
4.8
(40.6)
8.1
(46.6)
10.8
(51.4)
14.1
(57.4)
16.5
(61.7)
20.6
(69.1)
19.5
(67.1)
19.7
(67.5)
13.3
(55.9)
6.5
(43.7)
2.7
(36.9)
2.7
(36.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 30.1
(1.185)
58.9
(2.319)
105.5
(4.154)
230.4
(9.071)
287.9
(11.335)
428.5
(16.87)
525.5
(20.689)
427.7
(16.839)
350.1
(13.783)
143.3
(5.642)
16.4
(0.646)
18.6
(0.732)
२,६२२.८
(१०३.२६)
सरासरी पावसाळी दिवस 3.5 5.7 8.8 13.4 14.1 18.0 21.7 17.1 15.2 7.4 1.8 1.7 128.4
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 80 74 68 75 76 81 85 82 85 83 81 82 79.3
स्रोत #1: India Meteorological Department (record high and low up to 2010)[][]
स्रोत #2: NOAA (humidity, 1971–1990)[]

वाहतूक

दिब्रुगढ विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतो. दिब्रुगढ रेल्वे स्थानक भारतातील सगळ्या मोठ्या शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही येथून दिल्लीपर्यंत धावणारी अतिजलद सेवा आहे तर दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस हे गाडी भारतीय उपखंडातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी दिब्रुगढला भारताच्या दक्षिण टोकाशी जोडते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Dibrugarh Climatological Table Period: 1971–2000". २० एप्रिल, २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "२०१०पर्यंतचे महत्तम व लघुत्तम तपमान" (PDF). 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० एप्रिल, २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Dibugarh/Mohanbari Climate Normals 1971–1990". २२ डिसेंबर, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)