दुआबंगा (शास्त्रीय नाव: Duabanga grandiflora (Roxb.ex DC.)) हा एक वृक्ष आहे.
सणसणीत लांबोळी पाने , फुटभर लांब , चार -पाच इंच रुंद
लटकलेल्या लोंबत्या
इंडो मलायन भागातील वृक्ष