नाँगपोह

नॉॅंगपोह भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रि-भोई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,०५५ होती. यांपैकी ८.५३६ पुरुष तर ८.५१९ स्त्रीया होत्या.

नाँगपोहची सरासरी उंची ४८५ मी (१,५९१ फू) होती.