नाँगस्टॉइन

नॉंगस्टॉइन भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,७४२ होती.

लांगशियांग धबधबा येथून २४ किमी अंतरावर आहे.