नापोलीचा पहिला फर्डिनांड
नापोलीचा पहिला फर्डिनांड तथा फेरांते (२ जून, १४२४ - २५ जानेवारी, १४९४) हा १४५८ ते १४९४ पर्यंत नेपल्सचा राजा होता. याच्या ३० वर्षांच्या राज्यकाळादरम्यान नापोलीमध्ये शांतता आणि सुबत्ता होती.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/11/SOAOTO_-_Folio_074R.jpg/220px-SOAOTO_-_Folio_074R.jpg)