पर्म क्राय

पर्म क्राय
Пермский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

पर्म क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
पर्म क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना १ डिसेंबर २००५
राजधानी पर्म
क्षेत्रफळ १,६०,६०० चौ. किमी (६२,००० चौ. मैल)
लोकसंख्या २८,१९,४२१
घनता ३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-PER
संकेतस्थळ http://www.perm.ru/

पर्म क्राय (रशियन: Пермский край) हे रशियाच्या संघाच्या वोल्गा जिल्ह्यातील एक क्राय आहे. दोन जुन्या प्रांतांचे एकत्रीकरण करून १ डिसेंबर २००५ रोजी ह्या क्रायची निर्मिती करण्यात आली.

बाह्य दुवे