पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख ८ मे – ४ जून २००१
संघनायक नासेर हुसेन वकार युनूस
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ग्रॅहम थॉर्प (२२८) इंझमाम-उल-हक (२३२)
सर्वाधिक बळी डॅरेन गफ (१४) वकार युनूस (७)
मालिकावीर ग्रॅहम थॉर्प (इंग्लंड)
इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)

पाकिस्तान क्रिकेट संघाने मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी २००१ च्या हंगामात इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन प्रथम श्रेणी सामने, एक विद्यापीठ सामना आणि एक लिस्ट ए मॅच समाविष्ट होते.

कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियासह तिरंगी नॅटवेस्ट मालिकाही होती.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१७–२० मे २००१
धावफलक
वि
२०३ (५७ षटके)
युनूस खान ५८ (९९)
डॅरेन गफ ५/६१ (१६ षटके)
३९१ (१३० षटके)
ग्रॅहम थॉर्प ८० (१४५)
अझहर महमूद ४/५० (२६ षटके)
१७९ (५९.३ षटके)
अब्दुल रझ्झाक ५३ (१२३)
अँडी कॅडिक ४/५४ (१८ षटके)
इंग्लंडने एक डाव आणि ९ धावांनी विजय मिळवला
लॉर्ड्स, लंडन
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: अँडी कॅडिक (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • रायन साइडबॉटम आणि इयान वॉर्ड (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

३१ मे–४ जून २००१
धावफलक
वि
४०३ (९६.४ षटके)
इंझमाम-उल-हक ११४ (१५३)
मॅथ्यू हॉगार्ड ३/७९ (१९ षटके)
३५७ (१११.२ षटके)
ग्रॅहम थॉर्प १३८ (२६९)
अब्दुल रझ्झाक ३/६१ (१९ षटके)
३२३ (९८.६ षटके)
इंझमाम-उल-हक ८५ (१८६)
डॅरेन गफ ३/८५ (२२.५ षटके)
२६१ (१०५.१ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक ११७ (२७२)
सकलेन मुश्ताक ४/७४ (४७ षटके)
पाकिस्तान १०९ धावांनी विजयी झाला
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: एडी निकोल्स (वेस्ट इंडीज) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशीचा खेळ ३२ मिनिटे उशीराने सुरू झाला.
  • मुसळधार पावसामुळे चहापानानंतर दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • खराब प्रकाशाने तिसऱ्या दिवशी शेवटच्या तासात खेळ थांबवला.
  • माइक अथर्टन (इंग्लंड) यांनी ७,५०० कसोटी धावा पुर्ण केल्या.

संदर्भ