पोप अँटेरस

पोप ॲंटेरस (?? - जानेवारी ३, इ.स. २३६) हा नोव्हेंबर २१, इ.स. २३५पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.