पोप क्लेमेंट तिसरा
पोप क्लेमेंट तिसरा (?:रोम - मार्च २७, इ.स. ११९१:रोम) हा बाराव्या शतकाच्या अखेरीस पोप होता.
याचे मूळ नाव पॉलिनो स्कोलारी असे होते.
मागील: पोप ग्रेगोरी आठवा |
पोप डिसेंबर १९, इ.स. ११८७ – मार्च २७, इ.स. ११९१ |
पुढील: पोप सेलेस्टीन तिसरा |