पोप जुलियस दुसरा

पोप जुलियस दुसरा (५ डिसेंबर, इ.स. १४४३ - २१ फेब्रुवारी, इ.स. १५१३) हा १ नोव्हेंबर, इ.स. १५०३ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव जुलियानो देला रोव्हीर होते.