प्रियोनेलुरुस

प्रियोनेलुरुस(Prionailurus) हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील फेलिने या उपकुळातील जातकुळी आहे . या जातकुळीत खालील प्रजातींचा समावेश होतो.


  • बिबटेमांजर (Prionailurus bengalensis)
  • इरिओमोट कॅट (Prionailurus iriomotensis)
  • चपट्या-डोक्याची मांजर (Prionailurus planiceps)
  • रस्टी-स्पॉटेड कॅट (Prionailurus rubiginosus)
  • मच्छीमार मांजर (Prionailurus viverrinus)