बांगडा

बांगडा (इंग्लिश:Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो. हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात[२]. या माशाचे शास्त्रीय नाव स्रॉम्बर स्रॉम्बसआहे. [३]

संदर्भ