बानेल निकोलिता

बनेल निकोलिता
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावबनेल निकोलिता
जन्मदिनांक७ जानेवारी, १९८५ (1985-01-07) (वय: ४०)
जन्मस्थळफाउरै, रोमेनिया
उंची१.७५ मी (५ फु ९ इं)
मैदानातील स्थानमिडफील्डर
क्लब माहिती
सद्य क्लबस्टेवा बुकुरेस्टी
क्र१६
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
२००१–२००४
२००४
२००५–
दासिया युनिरेआ ब्राइला
एफ.सी.यु. पॉलिटेह्निका तिमिसोआरा
स्टेवा बुकुरेस्टी
0७५ 0(२३)
0१५ 0(३)
१०२ 0(१५)
राष्ट्रीय संघ
२००४-२००६
२००५–
Flag of रोमेनिया रोमेनिया (२१)
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१३ (१)
२१ (१)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: मे १, २००८.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून ९, २००८

बानेल निकोलिता (रोमेनियन: Bănel Nicoliţă ;) (७ जानेवारी, इ.स. १९८५;फाउरै, रोमेनिया - हयात) हा रोमेनियाचा फुटबॉल खेळाडू आहे. उजव्या किंवा डाव्या विंगराची भूमिका बजावणारा बानेल वेगवान खेळासाठी नावाजला जातो. इ.स. २००५ सालापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांत रोमेनियन राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून व्यावसायिक साखळी स्पर्धांमध्ये तो स्टेवा बुकुरेस्टी क्लबाकडून खेळतो.

बाह्य दुवे