बासिलिका ऑफ सेंट पीटर

41°54′8″N 12°27′12″E / 41.90222°N 12.45333°E / 41.90222; 12.45333

बासिलिका ऑफ सेंट पीटर

बासिलिका ऑफ सेंट पीटर (इंग्लिश: Papal Basilica of Saint Peter, लॅटिन: Basilica Sancti Petri, इटालियन: Basilica Papale di San Pietro in Vaticano) हे व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटीमधील एक चर्च आहे. जगातील सर्वात मोठे चर्च व पोपचे शासकीय निवासस्थान असलेले बासिलिका हे ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते..

सेंट पीटर आवार

टिपा

बाह्य दुवे

St. Peter's Basilica beyond the River Tiber at dusk
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: