बुशहर प्रांत

बुशहर
استان بوشهر
इराणचा प्रांत

बुशहरचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
बुशहरचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी बुशहर
क्षेत्रफळ २२,७४३ चौ. किमी (८,७८१ चौ. मैल)
लोकसंख्या १०,३२,९४९
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-18
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

बुशहर (फारसी: استان بوشهر) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या नैऋत्य भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसला आहे.

बाह्य दुवे