ब्रनो

ब्रनो
Brno
चेक प्रजासत्ताकमधील शहर


ध्वज
चिन्ह
ब्रनो is located in चेक प्रजासत्ताक
ब्रनो
ब्रनो
ब्रनोचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 49°12′N 16°37′E / 49.200°N 16.617°E / 49.200; 16.617

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
प्रदेश दक्षिण मोराव्हियन प्रदेश
स्थापना वर्ष इ.स. १२४३
क्षेत्रफळ २३०.२ चौ. किमी (८८.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,८४,२७७
  - घनता १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.brno.cz


ब्रनो (चेक: Brno; जर्मन: Brünn; लॅटिन: Bruna; यिडिश: ברין Brin) हे चेक प्रजासत्ताक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण मोराव्हियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ब्रनो शहराची लोकसंख्या सुमारे ३.८५ लाख तर महानगराची लोकसंख्या ८ लाखाहून अधिक आहे.

चेक प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय, संविधानिक न्यायालय ह्या महत्त्वाच्या कायदा संस्था ब्रनोमध्येच स्थित आहेत.

जुळी शहरे

ब्रनोचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[]


संदर्भ

  1. ^ "City of Brno Foreign Relations - Statutory city of Brno" (Czech भाषेत). 2003 City of Brno. 2016-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 September 2011 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Sister cities of Kharkov". kharkov.vbelous.net (Russian भाषेत). 4 May 2007 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Leeds – Brno partnership". Leeds.gov.uk. 2011-06-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2008 रोजी पाहिले.
  4. ^ "Leipzig – International Relations". © 2009 Leipzig City Council, Office for European and International Affairs. 2009-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले.
  5. ^ "Poznań Official Website – Twin Towns". (in Polish) 1998–2008 Urząd Miasta Poznania. 29 November 2008 रोजी पाहिले.
  6. ^ "Sister cities [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Official website of Stuttgart. 2009-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 July 2009 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)NB Brno is listed as ‘Brünn’
  7. ^ From the Vienna Ringstrasse to the Brno Ring Boulevard - en

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: