मध्य जावा

मध्य जावा
Jawa Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

मध्य जावाचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य जावाचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी सेमारांग
क्षेत्रफळ ३२,५४८ चौ. किमी (१२,५६७ चौ. मैल)
लोकसंख्या ३,२८,६४,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-JT
संकेतस्थळ www.jawatengah.go.id

मध्य जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Tengah) हा इंडोनेशिया देशाचा लोकांख्येनुसार तिसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. सुमारे ३.३ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या मध्य भागात वसला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत