मृतभक्षक


मृतभक्षक म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारे प्राणी. मृत प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन घडवून, मृतभक्षक प्राणी पर्यावरणाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम इतर विघटक घडवून आणतात.