मॅथ्यू अप्सन
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/89/Matthew-Upson-2009.jpg/200px-Matthew-Upson-2009.jpg)
मॅथ्यू जेम्स अप्सन (इंग्लिश: Matthew James Upson) (एप्रिल १८, १९७९ - हयात) हा इंग्लिश आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील संरक्षकाच्या भूमिकेत खेळणाऱ्या अप्सनाने २०१० फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. एरवी इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत तो वेस्टहॅम युनायटेड संघाकडून खेळतो.
बाह्य दुवे
- सॉकरबेस.कॉम - आकडेवारी (इंग्लिश मजकूर) Archived 2012-10-24 at the Wayback Machine.