रशिया-तुर्कस्तान युद्ध (१५६८-१५७०)

रशिया-तुर्कस्तान युद्ध (१५६८-१५७०)
रशिया-तुर्कस्तान युद्धे ह्या युद्धाचा भाग
दिनांक १५६८-१५७०
स्थान ॲस्ट्राखान व अझोव
परिणती रशियाचा विजय
प्रादेशिक बदल कॉन्स्टॅन्टिनोपलचा तह
युद्धमान पक्ष
रशियन साम्राज्य ओस्मानी साम्राज्य
सेनापती
इव्हान चौथा
राजपुत्र सर्बियानोव
सैन्यबळ
३०,००० माणसे २०,००० तुर्की
५०,००० ततार

१५६८ ते १५७० चे रशिया-तुर्कस्तान युद्ध हे रशियन साम्राज्यओस्मानी साम्राज्य यांत लढले गेले.