रॉय डायस
रॉय ल्युक डायस (ऑक्टोबर १८, इ.स. १९५२:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
डायस १,००० कसोटी धावा काढणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू आहे.