लोनडेपो पार्क

लोनडेपो पार्क तथा मार्लिन्स पार्क हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याील मायामी शहरात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलमधील मायामी मार्लिन्स संघाचे हे घरचे मैदान आहे.[] या मैदानाला पूर्णपणे छत असून हे पाहिजे तेव्हा उघडता येते.

लोनडेपो पार्क मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी (२ मैल) पश्चिमेस आहे.

२०१२ मध्ये मार्लिन्स पार्क येथे पहिली पहिली फेक

संदर्भ

  1. ^ Tompkins, Wayne (May 24, 2007). "Commissioners OK Plan to Have Marlins Change Name, Spring-Training Site". Miami Today. May 4, 2012 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क