विद्युत क्षेत्र
भौतिकीत विद्युत क्षेत्र ही प्रारूप असून, एखादा विद्युत प्रभार दुसऱ्या प्रभारावर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते.
गणिती रूप
अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे विद्युत तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते:
![{\displaystyle \mathbf {E} ={\frac {1}{4\pi \varepsilon _{0}{\frac {Q}{r}\,\!}](https://wikimedia.org/api/rest_v1/media/math/render/svg/307a165936e38bb2cbe03c22d604fac7c1f7905e)
येथे:
ही विद्युत तीव्रता
- ε0 हा हा अवकाश पारगम्यता अथवा विद्युत स्थिरांक
- Q हा विद्युत बल प्रयुक्त करणारा विद्युत प्रभार
- r हे वस्तूमान Q आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर