शेर्पा भाषा

शेर्पा
शेर्वी तम्ङे
शेर्पा भाषा देवनागरी व तिबेटी ह्या दोन्ही लिप्यांमध्ये लिहिली जाऊ शकते.
प्रदेश सिक्कीम, नेपाळ, तिबेट
लोकसंख्या १,७०,०००
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • तिबेटो-कनौरी
    • तिबेटी
      • शेर्पा
लिपी तिबेटी लिपी, देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
नेपाळ ध्वज नेपाळ
भाषा संकेत
ISO ६३९-३ xsr

शेर्पा ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने नेपाळमधील शेर्पा वंशाचे लोक वापरतात. त्याचसोबत भारताच्या सिक्कीम राज्यात तसेच तिबेटमध्ये देखील शेर्पा भाषिक रहिवासी आहेत. शेर्पा ही प्रामुख्याने बोलीभाषा आहे परंतु ती तिबेटीदेवनागरी ह्या दोन्ही लिप्यांमध्ये लिहिली जाते.

हे सुद्धा पहा