सँडपॉइंट (आयडाहो)

सँडपॉइंट अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील छोटे शहर आहे. बॉनर काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची संख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,३६५ होती.

शिकागोपासून सिॲटल आणि पोर्टलंडपर्यंत धावणारी एम्पायर बिल्डर ही रेल्वेगाडी सँडपॉइंटला थांबते.