समीकरण
समीकरण (इंग्लिश: equation, इक्वेशन ;) म्हणजे दोन पदावल्यांमध्ये समानता सूचित करणारे गणिती विधान असते. समीकरणामध्ये दोन पदावल्यांमध्ये = हे चिन्ह वापरून समानता दर्शवली जाते. उदाहरणार्थ,
बाह्य दुवे
- रेखीय समीकरणे व त्यांच्या सिद्धींविषयी अधिक माहिती (इंग्लिश मजकूर)