सम्राट च-जोंग

सम्राट च-जोंग (नवी चिनी चित्रलिपी: 哲宗; जुनी चिनी चित्रलिपी: 哲宗; फीनयीन: zhézōng; उच्चार: चऽऽ-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १०७६ - फेब्रुवारी २३ ११००) हा चीनवर राज्य करणारा सातवा सोंग वंशीय सम्राट होता.